#चार शब्द-गंपू


#चार शब्द-गंपू

  गणू शाळेत जातांना दररोज एका झाडाखाली थांबायचा. झाडावर बसलेला म्हातारा गंपू त्याला एक पेरु तोडून द्यायचा. गणू तो पेरु आपल्या मित्रांसोबत वाटून खायचा.नेहमी प्रमाणे एके दिवशी गणू झाडाजवळ गेला. झाडाशेजारी गंपू मरून पडला होता.त्याला पाहून गणू रडू लागला.त्याने त्या झाडाखालीच एक छोटासा खड्डा खोदला आणि गंपुला त्यात पुरले.आणि तो शाळेकडे निघाला.!

-राकेश बेडसे 
गोष्ट कशी वाटली अवश्य कमेंट करा. 
तसेच गोष्टीला अनुसरून चार प्रश्न आपल्या मित्राला विचारा. 

No comments:

Post a Comment