चित्रावरून म्हणी

मानवी मन किंवा विद्यार्थीमन नेहमी चित्रांच्या माध्यमातून विचार करत असते,तसेच मुलांना चित्राच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान जास्त काळ स्मरणात राहते,शिवाय एखाद्या घटकाच्या अध्यापनात चित्रांचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना त्या घटकाचे लवकर आकलन होते.
या सर्व गोष्टींचा आधार घेत, ह्याच प्रभावी ज्ञानप्राप्तीच्या माध्यामचा वापर करून
 खास बालमित्रांसाठी घेऊन येत आहे......
“चित्रावरून म्हणी ओळखा
सदर PPT  एकूण ४०० हून अधिक  म्हणी चित्रांच्या माध्यमातून समजावण्याचा प्रयत्न मी केला आहे.
या  मुळे मराठी म्हणी स्मरणात  राहण्यास नक्की मदत होईल असा विश्वास मला आहे.....

(सदर घटक VIDEO स्वरुपात ब्लॉगवर उपलब्ध )
सदर PPT  डाऊनलोड करण्यासाठी आपणाकडे ड्रॉपबॉक्स अकाउंट हवे ते कसे तयार करावे यासाठी  video पहा
**सदर घटक फोटो स्वरूपात प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करा**
सदर घटक PDF रुपात प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करा cllik now

No comments:

Post a Comment