विद्यार्थी दालन
या दालनामार्फत विद्यार्थ्यांचे कलागुण सर्वांसमोर येण्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
या दालनामार्फत विद्यार्थ्यांचे कलागुण सर्वांसमोर येण्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर एकपात्री नाटक पहा
- स्री भृणहत्या सारख्या गंभीर प्रश्नावर बालिका दिनी (३ जानेवारी २०१७ ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बल्हेगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलीली नाटिका -येथे पहा
- कु.महिमा सोनावणे रावळगाव शाळा क्र.२ हिने सादर केलीली कविता आई माझी मायेचा सागर हि कविता येथे पहा
- माळीनगरच्या निशाचा स्वरचित कवितांचा काव्य संग्रह येथे पहा
No comments:
Post a Comment