#चार शब्द- टॉमी

टॉमी
संदीप आपल्या ताईसोबत अंगणात खेळत होता.ताई बॅटींग करत होती.ताईने बॅट फिरवली आणि चेंडू शेजार्‍यांच्या अंगणात जाऊन पडला.संदीपने टॉमीला चेंडू घेऊन येण्यास सांगितले. टॉमी धावत गेला चेंडू आपल्या तोंडात धरून परत आला.टॉमीची हुशारी पाहून ताईला आणि संदीपला आनंद झाला.आणि ते पुन्हा खेळू लागले 

-राकेश बेडसे 
गोष्ट कशी वाटली ते अवश्य कमेंट करा. 
शिवाय गोष्टीवर आधारित प्रश्नही कमेंट करा. 

No comments:

Post a Comment