#चार शब्द -वासरू

वासरू

एकदा एक गाय जंगलात चरायला गेली. तिथे तिला एक मोरपीस सापडले.ते मोरपीस घेऊन ती गोठ्यात परत आली. आणि ते मोरपीस वासराच्या अंगावरून फिरवू लागली. वासराला त्याची फार गंमत वाटली.थोड्या वेळाने गोठ्याचा मालक तेथे आला. त्याने ते मोरपीस वासराच्या डोक्याला बांधले.वासरू आणखी खुश होऊन आनंदाने नाचू लागले.  
-राकेश बेडसे 


                गोष्टीला अनुसरून प्रश्न अवश्य कमेंट करा.

No comments:

Post a Comment