SSA मध्ये आपले स्वागत


नमस्कार,
SSA मध्ये आपले स्वागत
देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता............."
या सदविचारापासून प्रेरणा घेत
आपणासमोर घेऊन येत आहे
SSA  अर्थात Search share & Act ही कार्यपद्धती


विज्ञान प्रदर्शन येवला (सन २०१५-१६ ) येथे लावलेल्या SSA स्टॉल ची लोकमत वृत्तपत्राकडून दखल


मा.श्री बहिरम साहेब (तहसीलदार येवला ) व मा.श्री.कुसाळकरसाहेब (गट शि.अ ) येवला यांच्या शुभ हस्ते ब्लॉगचे लोकार्पण (दिनांक ०७-०१-२०१७ रोजी )


मा.श्री बहिरमसाहेब(तहसीलदार,येवला ) आपले मनोगत व्यक्त करताना  


मा.गट शिक्षणाधिकारी साहेब तसेच माँ.केंद्र प्रमुख चव्हाण सर कामाचे कौतुक करताना 


दैनिक सकाळ कडून ब्लॉगची दखल (दिनांक १५-०१-२०१७)

No comments:

Post a Comment