चित्राकडून म्हणीकडे

मानवी मन किंवा विद्यार्थीमन नेहमी चित्रांच्या माध्यमातून विचार करत असते,तसेच मुलांना चित्राच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान जास्त काळ स्मरणात राहते,शिवाय एखाद्या घटकाच्या अध्यापनात चित्रांचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना त्या घटकाचे लवकर आकलन होते.
या सर्व गोष्टींचा आधार घेत, ह्याच प्रभावी ज्ञानप्राप्तीच्या माध्यामचा वापर करून
 खास बालमित्रांसाठी घेऊन येत आहे......
“चित्रावरून म्हणी ओळखा
सदर Video मालिकेचे  एकूण ९ भाग आहेत
प्रत्येक भागात सरासरी ४५ या प्रमाणे एकूण ४०० हून अधिक  म्हणी चित्रांच्या माध्यमातून समजावण्याचा प्रयत्न मी केला आहे.
या Video मालिकेमुळे मराठी म्हणी स्मरणात  राहण्यास नक्की मदत होईल असा विश्वास मला आहे.....
(सदर घटक PPTस्वरुपात ब्लॉगवर उपलब्ध )
भाग क्रमांक
Video डाउनलोड करा
चित्राकडून म्हणीकडे भाग १
चित्राकडून म्हणीकडे भाग २
चित्राकडून म्हणीकडे भाग ३
चित्राकडून म्हणीकडे भाग ४
चित्राकडून म्हणीकडे भाग ५
चित्राकडून म्हणीकडे भाग ६
चित्राकडून म्हणीकडे भाग ७
 लवकरच 
चित्राकडून म्हणीकडे भाग ८
 लवकरच 
चित्राकडून म्हणीकडे भाग ९
लवकरच  


 सदर घटक PPT स्वरूपात उपलब्ध   

 सदर म्हणी pdf स्वरुपात उपलब्ध 

आवडल्यास नक्की इतरांशी share करा तसेच आपली प्रतिक्रिया  व्हाट्स क्रमांक ९३२५२४९९२५ या क्रमांकावर  कळवा 

No comments:

Post a Comment