संगणकावर टाइपिंग करण्यासाठी बरेच जण आता google input tool चा वापर करू लागले आहेत, संगणकावर टाईपिंग चा स्पीड वाढवायचा आसल्यास एक सोपा मार्ग म्हणजे ,
मोबाईलवर देखील मराठी टायपिंगचा सराव करणे (जो व्हाट्स अँप वर शक्य आहे.)
परंतु बरेच जण मोबाईलवर मराठी टाईपिंग साठी स्वर चक्र किंवा इतर कीबोर्ड चा वापर करतात.परंतु या कि-बोर्डवरील सरावाचा आपणास संगणकावर काहीही उपयोग होत नाही
यावर एक उत्तम पर्याय म्हणजे ......
Google indic keyboard हे अँप जे प्ले स्टोर वर मोफत उपलब्ध आहे .
हे अँप मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर काही स्टेप पूर्ण करा आणि बिनधास्त वापर ....
Google indic keyboard इन्स्टॉल करण्याच्या स्टेप्स सांगणार पाहण्यासाठी येथे किल्क करा
No comments:
Post a Comment